शुक्रवार, २२ जून, २०१८

नित्य-गुरुपौर्णिमा

सद्गुरु श्रीअनिरुद्ध श्रद्धावानांकडून कधीच कुठल्याही प्रकारची गुरुदक्षिणा, भेटवस्तू, ग्रीटींग कार्ड, फळे, हार, मिठाई, पैसे इ. काहीही स्वीकारत नाहीत.गुरुकृपेचा व गुरुभक्तीचा आनंद लुटण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. सद्गुरुंप्रति कृतज्ञताभाव व अढळ श्रद्धा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. सद्गुरु श्री अनिरुद्धांबद्दल सप्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी...

संस्थेचा गुरुपौर्णिमा उत्सव

सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन आणि सलग्न संस्थेतर्फे दरवर्षी ‘गुरुपौर्णिमा’ उत्सवपर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यामध्ये लाखो श्रद्धावान सहभागी होतात. संस्थेतर्फे पहिला गुरुपौर्णिमा उत्सव १९९६ साली दादर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता व त्यानंतर दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो.  या उत्सवाची...

दिंडी

गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्तिगंगेमधून म्हणजेच सर्व श्रद्धावानांमधून सद्गुरु अनिरुद्धांची पद्चिन्हे ठेवलेली पालखी फिरविली जाते. ही पालखी घेऊन जाणारी दिंडी वाजत-गाजत, गजर करत उत्सव ठिकाणी सर्वत्र उत्सव ठिकाणी फिरत असते. यावेळी या पदचिन्हांवर मस्तक ठेवण्याची व दर्शन घेण्याची संधी प्रत्येक श्रद्धावानाला मिळते. या पदचिन्हांवर माथा टेकवणे हे प्रत्यक्ष सद्गुरु...

त्रिविक्रम पूजन

‘खरोखरच त्रिविक्रमाचा स्पर्श ज्याच्या बुद्धिला, मनाला किंवा तनुला एकदा तरी झाला आणि त्या व्यक्तिने तो भावस्पर्श भक्तीने किंवा पश्चात्तापाने किंवा चूक सुधारून स्वीकारला की त्या भक्ताचं जीवन म्हणजे सौंदर्याची खाणच बनते.’, असे बापू दैनिक प्रत्यक्षमधील तुलसीपत्र १४८३ मध्ये स्पष्ट उल्लेख करतात. ‘श्रद्धवानांच्या जीवनात येणार्या संकटांच्या वेळी मूळ सद्गुरुतत्व...

भक्तिस्तंभाभोवती प्रदक्षिणा

गुरुपौर्णिमा उत्सवातील हा एकमहत्त्वाचा भाग! मध्यभागी उभारलेल्या भक्तिस्तंभावर सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या ‘नित्यगुरुंच्या’ पादुका ठेवलेल्या असतात. तसेच अवधूतचिंतन उत्सवातील दोन अवधूतकुंभ सुद्धा ठेवलेले असतात. (https://avadhootchintanutsav.blogspot.in/)रामनाम वहीच्या पानांच्या लगद्यापासून बनविलेल्या रामनाम इष्टिका आपल्या शिरावर घेऊन गजराच्या तालात भक्तिस्तंभाभोवती...

ऊद अर्पण

गुरुपौर्णिमेला दिवसभर अखंड प्रज्वलित असलेल्या अग्निहोत्रात सर्व श्रद्धावानांना ऊद अर्पण करता येतो आणि श्रद्धावान योगक्षेमासाठी प्रार्थना करत...

श्री अनिरुद्ध चलिसा पठण

दर एक तासाने श्रीअनिरुद्धचलिसाचे पठण होते, त्याचा लाभ श्रद्धावानांना घेता येतो....